Birthday Wishes in Marathi; BFF, Sister, Bro, Wife | मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes Marathi 2022 Today – Happy Birthday Marathi Wishes 2022 is available here. Get the Mararthi Birthday Wishes for today from here. We have some good news for the youth searching for Birthday Wishes Marathis. Now you can easily download your Birthday Wishes Marathi 2022 by following the steps mentioned by us. To wish your brother, sister, husband, wife, mother-father, dada-dadi, nana-nani you have to read the whole article. Based on the information mentioned in the article, you can download your Mararhti Happy Birthday Wishes. 

 

Birthday Wishes Marathi 2022 | Vadhdivsachya Shubhechha Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी,

आपली सारी स्वप्नं साकार व्हावी..

आजचा वाढदिवस आपल्यासाठी

एक अनमोल आठवण ठरावी..

आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य

अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा..!

Happy Birthday! 🎂🎁🙂


उगवता सुर्य तुम्हाला

आशीर्वाद देवो,

बहरलेली फुले तुम्हाला

सुगंध देवो,आणि

परमेश्वर आपणांस

सदैव सुखात ठेवो..

वाढदिवसाच्या मनःपूर्वक

हार्दिक शुभेच्छा..!🥳🤩


संकल्प असावेत नवे तुझे,

मिळाव्यात त्यांना नव्या दिशा..

प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे,

ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎂🎂


नवे क्षितिज नवी पहाट,

फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट..

स्मित हास्य तुमच्या चेहेऱ्यावर राहो,

तुमच्या पाठीशी लाखो सूर्य तळपत राहो..!


Marathi Birthday Wishes

आयुष्याच्या या पायरीवर

तुमच्या नव्या जगातील

नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा,

उंच उंच भरारी घेऊ दे..

मनात आमच्या एकच इच्छा,

आपणास उदंड आयुष्य लाभू दे..

🥳🤩 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🥳🤩


शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !

कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !

तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !

तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !

तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !

🤩 Happy Birthday!🤩


बर्थडे विशेस इन मराठी

नवा गंध नवा आनंद

निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,

व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी

आनंद शतगुणित व्हावा…

ह्याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!

🤩 Happy Birthday!🤩


Birthday Wishes Marathi

तुला तुझ्या आयुष्यात सुख,

आनंद व यश लाभो,

तुझे जीवन हे उमलत्या

फुलासारखे फुलून जावो,

त्याचा सुगंध तुझ्या सर्व

जीवनात दरवळत राहो,

हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त

ईश्वरचरणी प्रार्थना!

वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!🎂🎁🙂


आपल्याही नकळत आपण अनेकांशी नाती जोडतो,

पण त्यातली सगळीच नाती आपल्या लक्षात राहत नाहीत…

काही नाती क्षणांची असतात काही व्यवहाराची,

पण त्यातही कधी-कधी असं एखादं नातं आपण जोडतो,

जे आपल्याला नात्यांचा खरा अर्थ सांगतं !!

असंच नातं जोडलेल्या एका व्यक्तिमत्वाला,

वाढदिवसानिमित्त अनंत शुभकामना !!🥳🤩


मंगल पावलांनी जीवनात प्रवेश करून,

मनात आनंदाच्या असंख्य मधुलहरी निर्माण करणारा

हा वाढदिवस जीवनात जेवढा हवाहवासा वाटतो

तेवढा कोणताही दिवस वाटत नाही,

अशा या मनपसंद दिवशी सुखांची स्वप्ने सफल होवून,

अंतरंग आनंदाने भरून जावे हिच सदिच्छा…

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎁🎈💃🕺


दिवस आहे आज खास👌,

तुला🙎‍♂️ उदंड आयुष्य लाभो,

हाच मनी आहे ध्यास..

🍰वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🍰


Birthday Caption in Marathi

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..

केवळ सोन्यासारख्या लोकांना.

!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


आपणास रायगडासारखी श्रीमंती,

पुरंदरसारखी दिव्यता,

सिंहगडासारखी शौर्यता,

व सह्याद्रीसारखी उंची लाभो,

हीच शिवचरणी प्रार्थना..

वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा..!


Birthday Wishes for Best Friend in Marathi | Best Friend Birthday Wishes Marathi | मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

मी आशा करतो कि तुझा दिवस

प्रेम आणि हास्याने भरलेला जावो..

व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत..

माझ्या लाडक्या मित्राला

वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा..!


Best Friend Birthday Wishes in Marathi

!! जय महाराष्ट्र !!

आपणास शिवनेरीची श्रीमंती,

रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,

सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,

हीच शिवचरणी प्रार्थना!

आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!


वर्षाचे 365 दिवस..

महिन्याचे 30 दिवस..

आठवड्याचे 7 दिवस..

आणि माझा आवडता दिवस,

तो म्हणजे तुझा वाढदिवस !!

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..! 🎂🎁


वाढदिवस येतो,

स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो,

एक नवीन स्वप्न घेऊन येतो,

जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो..

💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂


जिवाभावाच्या मित्राला,

उदंड आयुष्याच्या अनंत

शुभेच्छा..!

🍰🎂 Happy Birthday 🎂🍰


आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,

तुला उदंड आयुष्य लाभो,

मनी हाच ध्यास आहे!

यशस्वी हो, औक्षवंत हो,

अनेक आशीर्वादांसह –

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎂🎂


SMILE हिची खास,

तर कधी Attitude पन झक्कास,

कधी आंबट तर कधी गोड शब्दांचा घास,

कधी मधी आवडीने सवडीने बोलनारी,

बिनधास्त बोलता बोलता टोमणे मारणारी,

Whatsapp चे स्टेटस पाहताना

उगीच गालातल्या गालात हसणारी,

आणि विशेष म्हणजे भांडण करण्यात

कायम अग्रेसर राहणारी,

थोडीशी Angry थोडीशी प्रेमळ,

चेहेऱ्यावर कायम Smile असणारी,

असो.. आयुष्याच्या प्रत्येक क्षणी नव्याने उमलत रहा..

सुंदर गोड फुला प्रमाणे फुलत रहा..

आयुष्याच्या वाटेवर आनंदाचे क्षण वेचत रहा..

प्रत्येक संकटांना, दुःखाला समर्थपने हरवत रहा..

नेहमी हसत आनंदी रहा..

🎂 HAPPY BIRTHDAY SMILEY 🎂


परमेश्वराचे खूप खूप आभार,

की त्यांनी मला तुझ्यासारखा,

काळजी करणारा मित्र दिला..

तुला वाढदिवसानिमित्त

अनेक अनेक शुभेच्छा..!
Birthday Wishes for Brother in Marathi | Brother Birthday Wishes in Marathi | भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या यशामागील कारण,

आणि आनंदमागील आधार असणाऱ्या

माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


Happy Birthday Wishes Marathi

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात,

मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..

अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!

म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह

अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे..

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


जल्लोष आहे गावाचा..

कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा..

अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास,

💐 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐


Brother Birthday Wishes in Marathi

रोज सकाळ🌞 आणि संध्याकाळ..

ओठावर 😊असतं तुझं नाव,

भाई अजून कोणी नाही तूच 🙎‍♂️आहेस आमचा अभिमान,

ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान..

🍰वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🍰


भावापेक्षा चांगला मित्र

कोणी असूच शकत नाही..

आणि तुझ्या पेक्षा चांगला भाऊ

या जगात नाही..

दादा वाढदिवसाच्या

खूप खूप खूप शुभेच्छा..!😘


भावा तुला वाढदिवसाच्या

खूप खूप शुभेच्छा..

तुझ्या पाठिंब्याशिवाय

मी माझ्या आयुष्याची,

कल्पनाही करू शकत नाही..

नेहमी माझ्या,

सोबत राहील्याबद्दल धन्यवाद.🙏🎂


माझ्यासाठी मित्र, आई-वडील,

अशा सर्वच भूमिका निभावणाऱ्या

माझ्या प्रेमळ भावाला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! 😘🎁


Birthday Wish in Marathi

भाऊ माझा मला जिवाहून प्रिय आहे,

तुला उदंड आयुष्य मिळो,

हीच ईश्वरकडे प्रार्थना करीत आहे..

हॅपी बर्थडे भाऊ..!😘


माझा आधार, माझा सोबती..

जो प्रत्येक संकटामध्ये खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहतो..

अश्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


माझ्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तू जे काही कष्ट घेतलेस,

ते आजही माझ्या डोळ्यासमोर आहेत..

त्यासाठी तुला अगदी मनापासून धन्यवाद..

तुला आयुष्यात सदैव आनंद मिळत राहो हीच ईश्वराकडे प्रार्थना..

!!! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दादा !!!


मनात घर करणारी जी माणसं असतात त्यातलाच एक तू आहेस भावा..

म्हणूनच तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला आपुलकीच्या शुभेच्छा !!


हिऱ्याप्रमाणे चमकत राहो,

आपल्या कर्तुत्वाची ख्याती..

स्नेह जिव्हाळ्याने वृद्धिंगत व्हावी,

मनामनाची नाती…

या जन्मदिनी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !!


भावापेक्षा जास्त जो माझा मित्र आहे,

ज्याच्याशी मी माझ्या मनातील सर्व गोष्टी शेअर करू शकतो,

जो मला नेहमीच आधार देतो आणि मार्गदर्शन करतो.

!!! अशा माझ्या भावास वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!!


वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे,

कारण आज दिवसच तसा आहे.

आज आमच्या भाईंचा बर्थडे आहे,

त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है,

!!! हॅपी बर्थडे भावा !!!


भाऊ नाहीस तू, मित्र आहेस माझा..

हक्काचा लाभलेला..

माझ्या मित्रांपेक्षा जास्त मैत्री असलेल्या भावाला,

उदंड आयुष्य लाभो..

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावा..!Happy Birthday Wishes in Marathi for Brother

रोज सकाळ आणि संध्याकाळ

ओठावर असतं, तुझं नाव,

भाई अजून कोणी नाही..

तूच आहेस आमचा अभिमान,

ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान..

!!! वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !!!


संकल्प असावेत नवे तुझे,

मिळाव्यात त्यांना नव्या दिशा..

प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे

ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

दादा तुला वाढदिवसाच्या

खूप खूप शुभेच्छा..!

  • birthday wishes in marathi
  • happy birthday
  • happy birthday wishes
  • happy birthday wishes marathi
  • happy birthday wishes in marathi

Happy Birthday Wishes for Sister in Marathi | Sister Birthday Wishes in Marathi | बहिणीसाठी ताई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

फूलों का तारों का सबका कहना है,

एक हजारों में मेरी बहना है..

माझ्या प्रिय बहिणीला

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!


तू एक सुंदर व्यक्ती, विश्वासू मैत्रीण,

आणि माझी खास बहिण आहेस..

तुझ्यामुळे माझे आयुष्य,

आनंदाने भरून गेले आहे..

माझ्या गोड बहिणीला,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!


Birthday Wishes in Marathi Sister

व्हावीस तू शतायुषी

व्हावीस तू दीर्घायुषी

हि एकच माझी इच्छा

तुझ्या भावी जीवनासाठी…

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


बहिणी पेक्षा चांगली मैत्रीण,

कोणी नाही आणि

तुझ्या पेक्षा चांगली बहीण,

या जगात नाही..

माझ्या गोड बहिणीला,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. 💖🍰


मी खूप भाग्यवान आहे,

मला तू बहीण मिळाली,

माझ्या मनातील भावना समजणारी,

मला एक सोबती मिळाली,

प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,

आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस..

!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई !!!


प्रत्येक जन्मी देवाने मला

तुझ्यासारखी बहीण द्यावी हीच माझी इच्छा..

माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


Sister Birthday Wishes in Marathi

🤩 माझी ताई 🤩

आकाशात तारे आहेत जेवढे,

तेवढे आयुष्य असो तुझे..

कोणाची नजर ना लागो,

नेहमी आनंदी जीवन असो तुझे ..

🥳🤩 ताई तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.. 🎂🎉


happy birthday wishes
happy birthday
happy birthday wishes in marathi
friend birthday wishes in marathi
birthday wishes for friend
sister birthday wishes
birthday wishes for friend in marathi
brother birthday wishes in marathi
husband birthday wishes in marathi
best friend birthday wishes in marathi
sister birthday wishes in marathi
best friend birthday wishes
funny birthday wishes in marathi
birthday wishes for best friend in marathi
birthday wishes for brother
birthday wishes for brother in marathi
birthday wishes for best friend
birthday wishes for sister
birthday wishes for sister in marathi
thanks for birthday wishes in marathi
love birthday wishes in marathi
birthday wishes for husband in marathi
daughter birthday wishes in marathi
thank you for birthday wishes
wife birthday wishes in marathi

माझ्या प्रेमळ, गोड,

काळजी घेणाऱ्या वेड्या बहिणीला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे..Birthday Wishes for Wife in Marathi | Wife Birthday Wishes in Marathi | बायकोसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,

पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,

जे पण जीवनात तुझ्या मागणे असेल

ते तुला विना मागता प्राप्त होवो..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको !!!


तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो..

नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने,

आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली..

पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले..

पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले..

आता आणखी काही नको,

हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं !

बस्स ! आणखी काही नको.. काहीच !

वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा !💝💐

Garena Birthday Wishes Marathi Today India Maharashtra is an unique gesture of wishing birthday/born day that will be used only for Android and iOS. You can wish birthday in marathi today to Get happiness. By using this wishes you can 

For other information about the game, you can read the article on Darling Movie Download Marathi given on the homepage. You can write your questions related to the game to us in the comment box given below. The Garena Birthday Wishes Marathi released today. Use it on your mobile and unlock happiness .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *